{BCN CITY NEWS} वैद्यकीय अधीक्षकांनी सुविधांचा घेतला आढावा.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता रुग्ण संख्या ही वाढत आहे या पर्शवभूमीवर शहरातील सामाजिक संघटना या नागरिकांच्या सेवे साठी शासनमान्य दाराप्रमाणे कोविड सेंटर स्थापन करण्या साठी शहरातील म्युन्सिपल हायस्कुल येथला 100 बेडचे कोविड सेंटरचा प्रस्ताव जयगणेश फाउंडेशन च्यावतीने जळगाव शैल्य चिकित्सक यांच्या कडे पाठविण्यात आला असून आज रोजी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मयुर चौधरी यांनी आज रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पाहणी करून कोविड सेंटर साठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत की नाही याबाबद पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचे कळते आहे

Post Author: Kane Dane

Avatar