Bitcoin price Downfall: या Cryptocurrency मध्ये अचानक एवढी घसरण का झाली? | Blockchain

Bitcoin price Downfall: या Cryptocurrency मध्ये अचानक एवढी घसरण का झाली? | Blockchain

13 एप्रिलपासून बिटकॉईनच्या दरात तब्बल ३८ टक्क्यांची घसरण झालीय. आणि आता हा दर 40,000 अमेरिकन डॉलरपेक्षाही खाली गेलाय, जो एकेकाळी एक लाख डॉलर पर्यंत गेला होता. म्हणजे तुमच्याकडे एक बिटकॉईन असेल तर तो विकून तुम्ही एक लाख डॉलर कमावू शकत होता. पण, भरपूर पैसे कमावण्याच्या नादात मागच्या एका महिन्यातच गुंतवणूकदारांचं जगभरात जवळ जवळ 65,000 अमेरिकन डॉलर्सचं नुकसान झालंय. काय आहेत यामागची कारणं, पुढे बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टो करन्सींची वाटBitचाल कशी असेल पाहूया या व्हीडिओमध्ये…

संशोधन – ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग – अरविंद पारेकर

#Bitcoin #Cryptocurrency #Mining #Blockchain
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Post: