Mcom – 2019 Credit Pattern Exam Form – How to Update Eligibility & PRN Number & Fill Exam Form

Mcom – 2019 Credit Pattern – Exam Form – How to Update Eligibility & PRN Number & How to fill Exam Form & How Fees Paid to University?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे –
Mcom 1, Sem II ऑनलाइन परीक्षा फॉर्म कसा भरावा?
Eligibility Number आणि PRN Number अपडेट कसा करावा?
कॉलेज मधुन परीक्षा फॉर्म Inward कसा करावा?
परीक्षा फॉर्म Inward झाल्यावर परीक्षा फी ऑनलाइन विद्यापीठास कशी जमा करावी?
परीक्षा फॉर्म भरताना अडचणी आल्यास काय करावे?

या सर्व प्रश्नांची उत्तरा साठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत जरूर बघावा. व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक –

व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करावी आणि परीक्षेबाबत माहिती मिळविण्यासाठी चॅनेल ला सबस्काईब करावे.

व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करावी, शेअर करावी आणि परीक्षेबाबत माहिती मिळविण्यासाठी चॅनेल ला सबस्काईब करावे.

Some Important Link & Contact Number

Exam Form Link
1) examform.unipune.ac.in
2) sps.unipune.ac.in

Student Helpline Number – 020 7153 3633

More Information Join Telegram Channel
Link – @examsppuupdate

Telegram Group Link – https://t.me/joinchat/Sy0BqQkDnussNMBG

Post Author: CoinCryptoNews