{BCN} उघडलेल्या आठ दरवाजांपैकी हातनुर धरणाचे चार दरवाजे केले बंद पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाला बंद.

{BCN} उघडलेल्या आठ दरवाजांपैकी हातनुर धरणाचे चार दरवाजे केले बंद पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाला बंद.

भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये विदर्भ भागामध्ये दिनांक 12 जून रोजी पाऊस झाल्यामुळे पूर्णा नदीचे पाणी पातळी वाढलेली होती जवळपास दोनशे दहा च्या लेव्हलला पाणी आले होते त्यामुळे हातनुर धरणाचे आठ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता काल हा विसर्ग तेवीस हजाराच्या वर होता आज पाणी पातळी मध्ये घट झालेली आहे आज पाणी पातळी मध्ये घट झालेली आहे पाणलोट क्षेत्रामध्ये कमी पाऊस असल्यामुळे उघडलेल्याआठ दरवाजे पैकी चार दरवाजे बंद करण्यात आले आहेत सहा हजाराच्या वर पाण्याचा विसर्ग ठेवण्यात आलेला आहे सध्या धरण सुरक्षित आहे तरीदेखील खालच्या गावांना आणि वरच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची वाढ झाली तर पुन्हा दरवाजे खोल लागतील जर पाऊस नसला तर दरवाजे बंद करण्यात येतील अशी माहिती हातनूर धरणाचे अभियंता महाजन यांनी दिली आहे.

एन. पी. महाजन ( शाखा अधिकारी )

Related Post: