{BCN CITY NEWS} भुसावळ :- समाजाने दिलेल्या संधीचे सोने करणार –  राजेंद्रसिंग किस्तावद.

{BCN CITY NEWS} भुसावळ :- समाजाने दिलेल्या संधीचे सोने करणार – राजेंद्रसिंग किस्तावद.

जळगांव जिल्ह्यात व्यवसाय करण्याच्या निमित्ताने राजस्थानी समाज बांधव कित्येक वर्षांपासून आपला परिवार सोबत आणून प्रपंच चालवीत आहे.कित्येक समाज बांधवांनी जळगांव जिल्ह्यातील नागरिकत्व स्वीकारून शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत.काही समाजातील समाज कंठक हे बाहेर गावातील असल्याचा फायदा घेऊन समाज बांधवांवर अन्याय करीत आहे.यासाठी समाज बांधवांनी जळगांव जिल्ह्यातील राजस्थानी समाज एकत्र यावा यासाठी समाजिक संघटनाच्या माध्यमातून तालुका,ग्रामीण व शहरी भागामध्ये संघटनेच्या शाखा उघडून आपली ताकद वाढवीत आहे.संघटना चालविण्यासाठी व समाज बधवांनवर होणाऱ्या अन्यायाविरुद्धा लढा देण्यासाठी पैसे व वेळ देणे हे गरजेचे असते.यासाठी संघटनेचा मुखींया हा मजबूत असणे गरजेचे असते तर संघटन चालते. असाच तरुण तडपदार संघटनेच्या अध्यक्षपदी राजेंद्रसिंग रतनसिंग किस्तावद यांची समाज बांधवांनी सर्वानुमते नियुक्ती केली आहे. समाज बांधवांनी आज जो विश्वास ठेवून अध्यक्षपद दिले त्यासाठी त्या संधीचे सोने करण्यासाठी दिवस-रात्र समाज हितासाठी तत्पर राहील व समाजाला कुठलीेही तळा जाणार नाही असे समाज विरुद्ध काम करणार नाही.