Category: Bytecoin

{BCN CITY NEWS} भुसावळ :- लोखंडी पूला जवळील बांधकाम चालू असल्यामुळे ट्राफिक जाम.

बाजारपेठ पोलीस स्टेशन समोरील लोखंडी पूला जवळील देवडा रेडीमस स्टोरर्स समोर एक वर्षापासून बांधकाम चालू आहे परंतु आज दिनांक एक जुलै रोजी अर्ध्या रस्त्यामध्ये रेती, खडी व सिमेंटच्या गोण्या …