Category: Bytecoin

{BCN CITY NEWS} भुसावळकरांचे हाल कधी थांबणार? असाच एक अवजड ट्रक अमृतच्या खड्ड्यात फसला.

भुसावळ शहरातील जामनेर रोडवर पोटलीवाले बाबा दर्गासमोर अमृत योजनेचे पाईप लाईन टाकण्यात आले आहेत. पाईप टाकल्यानंतर खोदलेले खड्डे पूर्णपणे व्यवस्थित बुजले गेले नाहीत. परिणामी अशी लहान-मोठी वाहने अडकण्याचे सत्र …