Category: Bytecoin

(BCN CITY NEWS) भुसावळ :- ब्रेक द चेनच्या नियमावली साठी प्रशासन उतरले रस्त्यावर.

भुसावळ :- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पासून जळगाव जिल्ह्यामध्ये लॉक डाऊन चे कडकनिर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत यापूर्वी नागरिक अकरा वाजल्यानंतर विणकामाचे ही बाहेर पडायचे परंतु आता नागरिकांना …

(BCN CITY NEWS) सोनवणे दांपत्य कोरोना विरुद्ध रस्त्यावर उतरले

भुसावळ :- शहरात नगरसेविका सौ.पुष्पाताई जगन सोनवणे व कामगार नेते जगन भाऊ सोनवणे यांनी कोरोना विरुद्ध मैदानात उतरुन कोरोना या महामारी विरुद्ध पाठीवर औषधी चे फवारणी पंप बांधून सर्व …

{BCN CITY NEWS} सोमवारपासून जळगाव जिल्ह्यामध्ये कडक लॉक डाऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती.

आज कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सोमवारपासून कडक लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. इतर शहरांमध्ये …

{BCN CITY NEWS} लोहारा येथे घरात शिरून राका कुटुंबीयांना धमकी देत करण्यात आली मारहाण.

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील दिव्यांग कापड दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक वादातून मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पिंपळगाव हरेश्‍वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

(BCN CITY NEWS) भुसावळच्या नागरिकांना उद्यापासून कडक नियमावलीला सामोरे जावे लागणार.

भुसावळ :- महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जून पर्यंत प्रशासनाच्या वतीने लॉक डाऊन करण्यात आले आहे जेणेकरून कोरोनची साखळी तुटावी व ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही …

( BCN CITY NEWS) भुसावळ :- आयकॉन क्रिटिकल हॉस्पिटलचे रोहिनी खडसे यांच्या हस्ते उद्घाटन.

सध्या भुसावळ शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे परंतु ज्या रुग्णांना करणार नाही अशा रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल सध्या उपलब्ध नाहीत याची दखल घेत भुसावळ येथील डॉक्टर सुरज भोळे …