Category: Crypto News

{BCN CITY NEWS} भुसावळच्या ट्रामा केअर साठी स्वतंत्र लाईटचे फिडर.

भुसावळ शहरालगत नवीन इमारत बांधून त्या ठिकाणी शासकीय ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आलेले आहे परंतु या ठिकाणी अद्यापपर्यंत स्वतंत्र असं विद्युत पुरवठा करणारे व्यवस्था उपलब्ध नव्हती आता विद्युत महामंडळाच्या …