Category: Crypto News

{BCN CITY NEWS} भुसावळ :- समाजाने दिलेल्या संधीचे सोने करणार – राजेंद्रसिंग किस्तावद.

जळगांव जिल्ह्यात व्यवसाय करण्याच्या निमित्ताने राजस्थानी समाज बांधव कित्येक वर्षांपासून आपला परिवार सोबत आणून प्रपंच चालवीत आहे.कित्येक समाज बांधवांनी जळगांव जिल्ह्यातील नागरिकत्व स्वीकारून शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत.काही समाजातील …