{BCN CITY NEWS} नंदुरबार :- वाळू माफियांची मुजोरी ,भाजप नगरसेवकाचा महिला तलाठी वर हल्ला.

नंदुरबार मधील भाजपा नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसिलदार नियुक्त वाळु तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पथकातील निशा पावरा या महिला तलाठी यांना …