(BCN CITY NEWS) भुसावळ :- ब्रेक द चेनच्या नियमावली साठी प्रशासन उतरले रस्त्यावर.

भुसावळ :- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पासून जळगाव जिल्ह्यामध्ये लॉक डाऊन चे कडकनिर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत यापूर्वी नागरिक अकरा वाजल्यानंतर विणकामाचे ही बाहेर पडायचे परंतु आता नागरिकांना …