(BCN CITY NEWS) भुसावळच्या नागरिकांना उद्यापासून कडक नियमावलीला सामोरे जावे लागणार.

भुसावळ :- महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जून पर्यंत प्रशासनाच्या वतीने लॉक डाऊन करण्यात आले आहे जेणेकरून कोरोनची साखळी तुटावी व ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही …