SAAM UPDATE | EOS-03 सॅटेलाईट लाॅचिंग, उद्या उपग्रह आकाशात झेपावणार

SAAM UPDATE | EOS-03 सॅटेलाईट लाॅचिंग, उद्या उपग्रह आकाशात झेपावणार

SAAM UPDATE | EOS-03 सॅटेलाईट लाॅचिंग, उद्या उपग्रह आकाशात झेपावणार
https://youtu.be/byKGWX5QEjE

इस्रो उद्या एक नवा विक्रम रचणारय… पृथ्वीवर नजर ठेवण्यासाठी आपल्या देशातील पहिले उपग्रह ईओएस-03 प्रक्षेपित करणारय… या उपग्रहामुळे अवकाशातून देशावर नजर ठेवली जाईल… . हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित झाल्यानंतर भारताची ताकद वाढणारय.. महत्त्वाचे म्हणजे हे उपग्रह भारतात येणाऱ्या पूर आणि चक्रीवादळांसारख्या आपत्तींवर लक्ष ठेवेल… उद्या सकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी उपग्रह अवकाशात झेपावेल.. ईओएस-०३ हे एक अत्यंत विकसित उपग्रह आहे, जे जीएसएलवी एफ 10 यानाच्या मदतीने पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थपित केले जाईल.. जर ही चाचणी यशस्वी झाली तर भारताची ताकद आणखी वाढेल..
#ESSROW#SAAMUPDATE#SAAM MARATHI

सर्व ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी साम टीव्हीच्या www.saamtv.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
सर्व ताज्या बातम्यांचे फेसबुकवर नोटिफिकेशन मिळविण्यासाठी साम टीव्हीच्या https://www.facebook.com/SaamTV या फेसबुक पेजला अवश्य लाईक करा.
सर्व ताज्या बातम्यांसाठी आमच्या https://instagram.com/saamtvnews या इंस्टाग्राम अकाउंटला अवश्य फॉलो करा.

Saam TV (साम टीव्ही) is a 24-hour Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 15 Aug 2008. The channel is owned by Sakal Media Group. Saam TV Maharashtra News channel is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

Related Post: