भुसावळ शहरातील जामनेर रोडवर पोटलीवाले बाबा दर्गासमोर अमृत योजनेचे पाईप लाईन टाकण्यात आले आहेत. पाईप टाकल्यानंतर खोदलेले खड्डे पूर्णपणे व्यवस्थित बुजले गेले नाहीत. परिणामी अशी लहान-मोठी वाहने अडकण्याचे सत्र सुरूच असते. असाच एक अवजड ट्रक गुरुवारी सकाळी अमृतच्या खड्ड्यात फसला अन् नेहमीप्रमाणे वाहनधारकांचे जे हाल व्हायचे ते आजही टळले नाहीत. आता असे हाल कधी थांबणार आहेत, असा प्रश्न पालिकेतील सत्ताधाऱ्यांसमोर भुसावळवासीयांमधून उपस्थित केला जात आहे.
Related Post:
- ? XTZ/BTC reaching support ⚠️Be ready!! Tezos Technical Analysis.
- Bytecoin Price Prediction How High Will BCN Price Rally in 2023? BCN Updates 2023 BCN News 2023
- {BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तालुक्यातीलआयुध निर्माणी वरणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा
- (BCN CITY NEWS) सोनवणे दांपत्य कोरोना विरुद्ध रस्त्यावर उतरले
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- कोरोनाने शिस्त लावली चार वाजेपूर्वीच दुकाने बंद.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तापी नदीत बुडून एकाचा मृत्यू.
- {BCN CITY NEWS}राज्यात नविन नियमावली लागू….
- {BCN CITY NEWS} भुसावळ तालुक्यात साठी 77 हजार पाठ्यपुस्तके.
- {BCN CITY NEWS} वैद्यकीय अधीक्षकांनी सुविधांचा घेतला आढावा.