{BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.

{BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.

भुसावळ :- आज रात्री आठ वाजल्यापासून नवीन नियम लागू झाले आहेत, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपण सकाळी अकरा वाजेनंतर अत्यावश्यक अस्थपणा वगळता सर्व स्थापना बंद केले आहेत त्याचबरोबर शहरांमध्ये नाकाबंदी लावली आहे व पोलिसांची टीम पेट्रोलिंग करत आहे जे अनावश्यक नागरिक शहरांमध्ये फिरत आहेत अशा दीडशे नागरिकांवर ती कारवाई करण्यात आली आहे व नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने वतीने शहरातील तीन आस्थापनांवर ती कारवाई करण्यात आली आहे भाजीपाला किराणा अशा अत्यावश्यक वस्तू साठी सकाळी आठ ते अकरा चा टायमिंग दिलेला आहे 11 नंतर विनाकारण बाहेर फिरणारे किंवा दुकाने चालू असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल व आज रात्री आठ वाजेपासून विनाकारण प्रवास करणाऱ्या वरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे

भुसावळ शहरामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे खडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत तरीही काही आस्थापनाने ॲटीपीसीआर किंवा एंटीजन टेस्ट न करता ती दुकाने चालू ठेवली आहे अशा दुकानदारावर ती आम्ही कडक कारवाई करत आहोत मग ती अत्यावश्यक सेवा तील मेडिकल असो वाईन शॉप असो किंवा कोणतेही दुकाने असो त्यांच्यावर ती कारवाई केली आहे सर्वांनी कोरोना निगेटिव चे प्रमाणपत्र जवळ ठेवूनच आपापली स्थापणा चालू ठेवावी आज एका ठिकाणी शहरांमध्ये कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणी पंधरा लोक एकत्रित आले होते अशा वरती कारवाई केलेली आहे व दहा ते पंधरा दुकाने सुरू होती त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चंद्रीवार यांनी दिली आहे

Related Post: