(BCN CITY NEWS) सोनवणे दांपत्य कोरोना विरुद्ध रस्त्यावर उतरले

(BCN CITY NEWS) सोनवणे दांपत्य कोरोना विरुद्ध रस्त्यावर उतरले

भुसावळ :- शहरात नगरसेविका सौ.पुष्पाताई जगन सोनवणे व कामगार नेते जगन भाऊ सोनवणे यांनी कोरोना विरुद्ध मैदानात उतरुन कोरोना या महामारी विरुद्ध पाठीवर औषधी चे फवारणी पंप बांधून सर्व रेल्वे येरियात सोनवणे दांपत्य पती पत्नी ने फवारनी केली.
या पुर्वी ही कामगार नेते जगन भाऊ सोनवणे यांनी भुसावळ शहरात वार्डा वार्डातं व जागो जागी भुसावळ dirty city म्हणून गणली गेली होती.तेव्हा ही हात्तात झाडू व फावडा घेऊन स्वतः साफसफाई आभियान राबविले होते.
तेव्हा ही शहर वासियानी त्यांचे कौतुक केले होते.
या कामी आता भुसावळ न.पा.कर्मचारी व C.O.मा. चिद्रवार साहेब यांनी सहकार्य केले

मराठा आरक्षण साठी…!
================
निर्धार आरक्षण दो अर्ध नग्न व मुंडन रेल रोको आंदोलन करणार *
पी.आर.पी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांची पत्रकार परिषदेत घोषणा…!

किनगाव ;-येथे दि.16 मे 2023 या रोजी किनगाव ता.यावल चोपडा विधानसभा मतदार संघात पी.आर.पी व सविधान आर्मी आणि विविध 10 संघटन तर्फे घेण्यात आली.
यावेळी prp प्रदेश महामंत्री,कामगार नेते व सविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांची आज पत्रकार परिषद झाली .
यावेळी बहुजन नेते जगन सोनवणे म्हणाले की,मराठा आरक्षण साठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाख्ल करावी.त्या सोबत मोदी सरकार ने संसदेत कायदा पारित करुन केंद्र सरकार ने राष्ट्रपती महामहिम च्या स्वाक्षरीने मराठा समाजाला न्याय द्यावा.
तसेच मराठा ,धनगर,मुस्लिम समाजा ला ही आरक्षण द्यावे.तसेच तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेवर बंदी घालावी कारण उलट्या काळजा ची अभिनेत्री बबिता ने मेह्तर समाजा चा जातीवाचक व खालच्या पातळीवर जाऊन आपमान केला आहे.तेव्हा या अभिनेत्री विरुद्ध कायदेशीर अट्रोसिटी act दाखल करणार आहोत.तसेच कोळी समाजाला जाती प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे य मागण्या साठी
जळ्गाव जिल्ह्यात खानदेश मधे 11 व मुंबई ला सुद्धा रेल रोको आंदोलन लॉक डाऊन उठल्या वर करण्यात येणार आहे.
अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदला prp चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख prp राकेश भाई बग्गन, यावल तालुका.प्रमुख राहुल भाई साळुंके,रतन भाई वानखेडे prp जिल्हा उपाध्यक्ष व नाना साळुंके युवा ता अध्यक्ष शिवसेने चे बबलु कोळी,राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हा प्रमुख हरीष भाऊ सुरवाडे,किनगाव खुर्द चे सरपंच चे भुषण पाटील व किनगाव बु.संजय पाटील तसेच उप सरपंच अनिल रामराव पाटील आणि राष्ट्रवादी व congress चे सर्व पदाधिकारी व सविधान आर्मी रावेर ता.प्रमुख चंदू भागेस्वर ई उपस्थित यावेळी होते.

Related Post: