{BCN CITY NEWS} भुसावळ :- लोखंडी पूला जवळील बांधकाम चालू असल्यामुळे ट्राफिक जाम.

{BCN CITY NEWS} भुसावळ :- लोखंडी पूला जवळील बांधकाम चालू असल्यामुळे ट्राफिक जाम.

बाजारपेठ पोलीस स्टेशन समोरील लोखंडी पूला जवळील देवडा रेडीमस स्टोरर्स समोर एक वर्षापासून बांधकाम चालू आहे परंतु आज दिनांक एक जुलै रोजी अर्ध्या रस्त्यामध्ये रेती, खडी व सिमेंटच्या गोण्या ठेवल्या असल्यामुळे पूर्ण ट्राफिक जाम झाली होती नागरिकांना ये जा करण्या करीत सुद्धा जागा न्हवती त्यामध्ये अम्बुलंस ला सुद्धा जायला जागा न्हवती त्या मध्ये सिरीयस पेशन्ट होता बरेच वेळे रस्ता जाम झाला होता काहीवेळातच सिटी पोलीस स्टेशनचे साहेब पीआय व पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले व रस्ता मोकळा केला बांधकामाचे मालक व ठेकेदार यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले व गुन्हा दाखल केला

Related Post: