(BCN CITY NEWS) भुसावळ :- कपिल वस्ती जवळ भीषण अपघात एक जण ठार सहा जण गंभीर जखमी.

(BCN CITY NEWS) भुसावळ :- कपिल वस्ती जवळ भीषण अपघात एक जण ठार सहा जण गंभीर जखमी.

भुसावळ :- सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे क्रमांक 6 चे काम सुरू आहे त्यामुळे रहदारी अडथळा निर्माण होत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत भुसावळ तालुक्यातील कपिल नगर वस्ती येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ट्रॉली व ट्रॅव्हल्स ला भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एक जण ठार व सहा जण गंभीर जखमी झाले आहेत

कपिल नगर वस्तीजवळ हवेच्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे ते मुंबईहून येणार आहे ट्रॉली व सुरतला जाणारी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात मध्यरात्री झाला या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे आहेत अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनास्थळी मदतकार्य करणारे नागरिक

Related Post: