भुसावळ बाजारपेठ पोस्टे भाग 5 गुरनं. 323/2023 भादवि कलम 302( मर्डर ) 34 प्रमाणे दिनांक 16.07.2023 रोजी 17.55 वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला
असुन यातील फिर्यादी नामे सपना सचिन भगत वय 25. रा. श्रध्दानगर, जामनेर रोड भुसावळ दिनांक 16.07.2023 रोजी रात्री 1.15 ते सकाळी 5.15 वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरातील जामनेर रोड वरील गजाजन महाराज मंदीराच्या जवळ साई सप्लायर्स ऑफीसच्या समोर यातील फिर्यादी हीचे पती सचिन ज्ञानदेव भगत वय-32 वर्षे यास त्याचे सोबत राहणारे प्रशांत ऊर्फ ( मुन्ना ) चौधरी सोबत दोन इसमांनी वाद घालुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे चेह-यावर व हातावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करून व चेह-यावर काहीतरी जड वस्तु मारुन जिवे ठार मारले आहे
सदरचा गुन्हा घडताच
मा. उप.पो.अधिकारी सो.श्री सोमनाथ वाघचौरे सर भुसावळ भाग भुसावळ यांनी
बाजारपेठ पो.स्टे.चे तपास पथक तयार करुन सदर आरोपीतास ताब्यात घेणे बाबत आदेश दिले तरी सदर गुन्ह्यातील आरोपी प्रशांत उर्फ ( मुन्ना ) संजय चौधरी वय-29, रा. पंढरीनाथ नगर, भुसावळ
याची मा.पो. नि.सो श्री.दिलीप भागवत सर यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन आरोपी यास दिनांक 16/07/2023 रोजी संध्याकाळचे वेळी भुसावळ शहरातील साकेगाव शिवारातील जय जवान पेट्रोल पंपाच्या पाठीमागुन सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले असुन ईतर फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे
सदरची कारवाई
मा.पो.अधिक्षक सो.श्री. डॉ.प्रविण मुंडे सर जळगाव
मा. अपर पो. अधिक्षक सो.श्री चंद्रकांत गवळी सर जळगाव
मा. उप. पो. अधिकारी सो.श्री सोमनाथ वाघचौरे सर भुसावळ
मा.पो.निरी.सो.श्री किरण कुमार बकाले सर स्थानिक गुन्हे ( LCB ) जळगाव
मा.पो. निरी. सो श्री. दिलीप भागवत सर भु.बा.पेठ पो.स्टे
यांच्या मार्गदर्शनाखाली
…….. भु. बा.पेठ पो.स्टे. चे ……..
स.पो.नि.कृष्णा भोये सर , गणेश धुमाळ सर , अनिल मोरे सर , मंगेश गोंटला सर, हरिष भोये सर, पो.ना.रविंद्र बि-हाडे, दिपक जाधव , रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पोकॉ कृष्णा देशमुख , विकास सातदिवे , योगेश माळी , किशोर मोरे , ईश्वर भालेराव , प्रशांत परदेशी , परेश बि-हाडे अशांनी केली आहे.
Related Post:
- ? XTZ/BTC reaching support ⚠️Be ready!! Tezos Technical Analysis.
- Bytecoin Price Prediction How High Will BCN Price Rally in 2023? BCN Updates 2023 BCN News 2023
- {BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तालुक्यातीलआयुध निर्माणी वरणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा
- (BCN CITY NEWS) सोनवणे दांपत्य कोरोना विरुद्ध रस्त्यावर उतरले
- {BCN CITY NEWS} भुसावळ तालुक्यात साठी 77 हजार पाठ्यपुस्तके.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तापी नदीत बुडून एकाचा मृत्यू.
- {BCN CITY NEWS}राज्यात नविन नियमावली लागू….
- {BCN CITY NEWS} जळगाव, धुळ्यासह २५ जिल्ह्यात निर्बंध होणार शिथिल.
- {BCN CITY NEWS} वैद्यकीय अधीक्षकांनी सुविधांचा घेतला आढावा.