{BCN CITY NEWS} भुसावल मुस्लिम कॉलनी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन.

{BCN CITY NEWS} भुसावल मुस्लिम कॉलनी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन.

काल भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलिसांकडून अव्यध्य शास्त्राच्या दृष्टीने कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. या दरम्यान भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरातील एका व्यक्ती जवळ चार तलवारी, चार चाकूर, दोन बंदुका, व एक रायफल ठेवल्याचे मिळून आले आहे. आणि त्यावरून जे काही आरोपी आहेत. शेख पप्पू, उर्फ शिकारी अब्बास शेख, व त्यांचा मुलगा रिजवान पप्पू शेख यांचे मालकीचे पत्रा शेड मध्ये मिळून आल्याने ती सर्व हत्यारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी सोबतचे पंचा समक्ष जागीच जप्त केले. त्यानंतर ठाण्यात येऊन सदर पथकाने उपविभागीय अधिकारी मा. सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक मा. दिलीप भागवत यांचे आदेशान्वये बाजारपेठ पोलिस ठाणे मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Related Post: