माझं गाव अमळनेर या सोशल मीडिया ग्रुप तर्फे ग्रामीण रुग्णालयात तीन लाख 80 हजार रुपये चा विद्युत जनित्र लोकसहभागातून रुग्णांच्या सेवेसाठी आज भेट देण्यात आले ग्रामीण रुग्णालयात विद्युत पुरवठा खंडित झाला तर जनरेटर नव्हते ते भाड्याने घ्यावा लागत होते कोणत्याही निधीतून घेण्यासाठी त्याला मंजुरी नव्हती आणि भाडे परवडणारे नव्हते त्यामुळे विद्युत जनित्रा साठी देणगी गोळा करण्यात आली.
Related Post:
- ? XTZ/BTC reaching support ⚠️Be ready!! Tezos Technical Analysis.
- Bytecoin Price Prediction How High Will BCN Price Rally in 2023? BCN Updates 2023 BCN News 2023
- {BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तापी नदीत बुडून एकाचा मृत्यू.
- {BCN CITY NEWS}राज्यात नविन नियमावली लागू….
- {BCN CITY NEWS} मालेगाव :- अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खंडवी यांनी रमजान ईद निमित्त केले आवाहन.
- {BCN CITY NEWS} वैद्यकीय अधीक्षकांनी सुविधांचा घेतला आढावा.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तालुक्यातीलआयुध निर्माणी वरणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा
- {BCN CITY NEWS} वरणगाव :- नवीन मुख्यधिकारी समीर शेख यांचा भाजपा तर्फे सत्कार.
- {BCN CITY NEWS} भुसावळातील ५ केंद्रांवर आज मिळेल कोविशील्ड.