{BCN CITY NEWS} भुसावळकरांचे हाल कधी थांबणार? असाच एक अवजड ट्रक अमृतच्या खड्ड्यात फसला.

{BCN CITY NEWS} भुसावळकरांचे हाल कधी थांबणार? असाच एक अवजड ट्रक अमृतच्या खड्ड्यात फसला.

भुसावळ शहरातील जामनेर रोडवर पोटलीवाले बाबा दर्गासमोर अमृत योजनेचे पाईप लाईन टाकण्यात आले आहेत. पाईप टाकल्यानंतर खोदलेले खड्डे पूर्णपणे व्यवस्थित बुजले गेले नाहीत. परिणामी अशी लहान-मोठी वाहने अडकण्याचे सत्र सुरूच असते. असाच एक अवजड ट्रक गुरुवारी सकाळी अमृतच्या खड्ड्यात फसला अन्‌ नेहमीप्रमाणे वाहनधारकांचे जे हाल व्हायचे ते आजही टळले नाहीत. आता असे हाल कधी थांबणार आहेत, असा प्रश्न पालिकेतील सत्ताधाऱ्यांसमोर भुसावळवासीयांमधून उपस्थित केला जात आहे.

Related Post: