आज भुसावळ येथील मराठा आरक्षण याबाबत सकल मराठा समाजाची मिटिंग संपन्न झाली या मिटिंग मध्ये 19 मे रोजी कोरोनच्या नियमावलीचे पालन करत निषेध दिवस पाळण्याचे सर्वांना आव्हान करण्यात आले आहे या दिवशी मराठा समाजाच्या वतीने भुसावळच्या प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे व सर्व मराठा बांधव समाज यांना विनंती करण्यात आली आहे की या दिवशी घरावरती काळे झेंडे लावून सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे मराठा समाजाला सरकारच्या वतीने केराची टोपली दाखवण्यात आली आहे म्हणून कोरोना च्या अनुषंगाने सध्यातरी मोर्चे काढू शकत नसेल तरी काळे झेंडे सरकारला दाखवून असे मत आज समाज माध्यमांशी बोलताना भुसावळ मराठा समाजाचे प्राध्यापक जयवंतराव लेकुळवाळे यांनी व्यक्त केले आहे.
Related Post:
- ? XTZ/BTC reaching support ⚠️Be ready!! Tezos Technical Analysis.
- Bytecoin Price Prediction How High Will BCN Price Rally in 2023? BCN Updates 2023 BCN News 2023
- {BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तालुक्यातीलआयुध निर्माणी वरणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा
- {BCN CITY NEWS} वरणगाव :- नवीन मुख्यधिकारी समीर शेख यांचा भाजपा तर्फे सत्कार.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तापी नदीत बुडून एकाचा मृत्यू.
- {BCN CITY NEWS}राज्यात नविन नियमावली लागू….
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- प्रशासनाचे आदेश; आज पासून पोलिसांची कडक कारवाई.
- {BCN CITY NEWS} वैद्यकीय अधीक्षकांनी सुविधांचा घेतला आढावा.
- {BCN CITY NEWS} अमळनेर :- माझा अमळनेर ग्रुप तर्फे ग्रामीण रुग्णालयात जनरेटर भेट.