{BCN CITY NEWS} मुस्लिम बांधवांनी रमजान ईद घरीच केला साजरा, भुसावळ मध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त.

{BCN CITY NEWS} मुस्लिम बांधवांनी रमजान ईद घरीच केला साजरा, भुसावळ मध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त.

कोरोनाच्या पार्श्वभूमी महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेंन चि नियमावली घालून दिली आहे तसेच भुसावळ पोलिसांनीही रमजान ईद घरीच साजरा करण्याचे आव्हान केले होते या अनुषंगाने शहरातील मुस्लिम बांधवांनी आज रमजान ईद घरांमध्ये साजरा केला या पार्श्वभूमीवर भुसावळ पोलिसांनी चौकाचौकांमध्ये चौख पोलीस पोलीस बंदोबस्त लावला आहे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांना मुस्लिम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागतही केले या पोलिस बंदोबस्तासाठी आरसीएफ एस आर पी व जिल्हा पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत.

सोमनाथ वाघचौरे (डिवाइसपी)

Related Post: