भुसावळ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये ब्रेक द चेन च्या अंतर्गत काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत याच दरम्यान उद्या संपूर्ण राज्यामध्ये रमजान ईद व अक्षय तृतीया हा सण साजरा होत आहे म्हणून भुसावळ शहरामध्ये पोलिसांच्या वतीने रुट मार्च काढण्यात आला
या रूट मार्च मध्ये आरसीएफ चे जवान एसआरपीएफ चे जवान व जिल्हा पोलिस दलाचे अधिकारी-कर्मचारी अमलदार या रूट मार्च मध्ये सामील झाले आहेत मुस्लिम बांधवांनी रमजान ईद घरीच साजरा करावा जे काही प्रार्थनास्थळे आहे त्या ठिकाणी लॉक डाऊन मुळे नित्य नेहमी विधीच होतील, मुस्लिम बांधवांनी मज्जीद मध्ये गर्दी करू नये यामुळे लॉक डाऊन संदर्भात केली नियमावलीचे पालन होईल व कोरोना पासून आपणही वाचू अशी प्रतिक्रिया भुसावळ ते डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे
श्री. सोमनाथ वाघचौरे (डीवायएसपी)
Related Post:
- RIPPLE XRP TO #2 CMC BIG NEWS! APOLLO W12 MASS ADOPTION BIG EXCHANGES SOON-BREAKING NEWS COMING!
- Bytecoin Price Prediction How High Will BCN Price Rally in 2023? BCN Updates 2023 BCN News 2023
- ZEC requires staff to vote from the City Council | Breaking News
- UP NEWS| india news, breaking news, latest news |BCN news|
- {BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तालुक्यातीलआयुध निर्माणी वरणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा
- {BCN CITY NEWS} वरणगाव :- नवीन मुख्यधिकारी समीर शेख यांचा भाजपा तर्फे सत्कार.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- प्रशासनाचे आदेश; आज पासून पोलिसांची कडक कारवाई.
- {BCN CITY NEWS} सावदा :-सावद्यात उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
- {BCN CITY NEWS} भुसावळच्या ट्रामा केअर साठी स्वतंत्र लाईटचे फिडर.