सावदा पोलीस स्टेशन व सावदा नगरपरिषद यांच्यातर्फे कलम 144 उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे तसेच बिना माक्स व रिकामे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे सावदा पोलीस स्टेशनचे एपीआय देविदास इंगोले साहेब व नगरपरिषद चे मुख्य अधिकारी सौरभ जोशी साहेब व कर्मचारी भर उनात यांची उपस्थिती होती.
Related Post:
- ? XTZ/BTC reaching support ⚠️Be ready!! Tezos Technical Analysis.
- Bytecoin Price Prediction How High Will BCN Price Rally in 2023? BCN Updates 2023 BCN News 2023
- {BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तालुक्यातीलआयुध निर्माणी वरणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा
- {BCN CITY NEWS} वरणगाव :- नवीन मुख्यधिकारी समीर शेख यांचा भाजपा तर्फे सत्कार.
- {BCN CITY NEWS} लोहारा येथे घरात शिरून राका कुटुंबीयांना धमकी देत करण्यात आली मारहाण.
- {BCN CITY NEWS}राज्यात नविन नियमावली लागू….
- {BCN CITY NEWS} भुसावळच्या ट्रामा केअर साठी स्वतंत्र लाईटचे फिडर.
- {BCN CITY NEWS} वैद्यकीय अधीक्षकांनी सुविधांचा घेतला आढावा.
- (BCN CITY NEWS) भुसावळच्या नागरिकांना उद्यापासून कडक नियमावलीला सामोरे जावे लागणार.