{BCN CITY NEWS} भुसावळच्या ट्रामा केअर साठी स्वतंत्र लाईटचे फिडर.

{BCN CITY NEWS} भुसावळच्या ट्रामा केअर साठी स्वतंत्र लाईटचे फिडर.

भुसावळ शहरालगत नवीन इमारत बांधून त्या ठिकाणी शासकीय ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आलेले आहे परंतु या ठिकाणी अद्यापपर्यंत स्वतंत्र असं विद्युत पुरवठा करणारे व्यवस्था उपलब्ध नव्हती आता विद्युत महामंडळाच्या वतीने अकरा के व्ही चे फीडर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे स्वतंत्र फिडर नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता परंतु आता स्वतंत्र फिडर मिळाल्याने ग्रामीण रुग्णालयाचा विद्युत पुरवठा थंडीत होणार नसल्याची माहिती महामंडळाचे अभियंता यांनी दिली आहे.

Related Post: