सध्या भुसावळ शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे परंतु ज्या रुग्णांना करणार नाही अशा रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल सध्या उपलब्ध नाहीत याची दखल घेत भुसावळ येथील डॉक्टर सुरज भोळे यांनी आयकॉन क्रिटिकल हॉस्पिटलचे स्थापना केली आहे या आयकॉन क्रिटिकल केअर आणि मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करताना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर ,आ संजयजी सावकारे, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे या हॉस्पिटलमध्ये माफक दरात नॉन कोवीड रुग्णांना उपचार देण्यात येणार आहे या हॉस्पिटलमध्ये सर्व अत्याधुनिक उपचार प्रणाली वापरण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सुरज भोळे यांनी दिली आहे माजी नगराध्यक्ष विजय भाऊ चौधरी, डॉ सुरज भोळे, डॉ अमोल रावते, डॉ निलेश क्षिरसागर, डॉ किरण पाटील, प्रा प्रशांत पाटील, गणेश कोळी आणि मान्यवर उपस्थित होते.
डॉ सुरज भोळे
डॉ अमोल रावते
डॉ निलेश क्षिरसागर
डॉ किरण पाटील.
Related Post:
- ? XTZ/BTC reaching support ⚠️Be ready!! Tezos Technical Analysis.
- Bytecoin Price Prediction How High Will BCN Price Rally in 2023? BCN Updates 2023 BCN News 2023
- {BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तालुक्यातीलआयुध निर्माणी वरणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा
- {BCN CITY NEWS} वरणगाव :- नवीन मुख्यधिकारी समीर शेख यांचा भाजपा तर्फे सत्कार.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तापी नदीत बुडून एकाचा मृत्यू.
- {BCN CITY NEWS}राज्यात नविन नियमावली लागू….
- {BCN CITY NEWS} सावदा :-सावद्यात उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
- {BCN CITY NEWS} वैद्यकीय अधीक्षकांनी सुविधांचा घेतला आढावा.
- {BCN CITY NEWS} अमळनेर :- माझा अमळनेर ग्रुप तर्फे ग्रामीण रुग्णालयात जनरेटर भेट.