भुसावळ :- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पासून जळगाव जिल्ह्यामध्ये लॉक डाऊन चे कडकनिर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत यापूर्वी नागरिक अकरा वाजल्यानंतर विणकामाचे ही बाहेर पडायचे परंतु आता नागरिकांना ठिकाणी अडवून कोणत्या कामासाठी ते बाहेर पडत आहेत याची चौकशी जे नागरिक रस्त्यावरती बाहेर फिरत आहेत त्यांची जागेवरच एंटीजन कोरोना टेस्ट करून घेतली जात आहे भुसावळ शहरांमध्ये सध्या सात टीम कार्य करीत आहेत प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली अंतिजन टेस्ट साठी आरोग्य पथक नेमले आहे या पथकामार्फत नागरिकांची टेस्टही करण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची प्रशासन खबरदारी घेत आहे अशी माहिती भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने व डि.वाय.एस.पी. सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे
आज पासून जळगाव जिल्ह्यामध्ये एक जून पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून.
Related Post:
- ? XTZ/BTC reaching support ⚠️Be ready!! Tezos Technical Analysis.
- Bytecoin Price Prediction How High Will BCN Price Rally in 2023? BCN Updates 2023 BCN News 2023
- {BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तालुक्यातीलआयुध निर्माणी वरणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा
- {BCN CITY NEWS} वरणगाव :- नवीन मुख्यधिकारी समीर शेख यांचा भाजपा तर्फे सत्कार.
- {BCN CITY NEWS} लोहारा येथे घरात शिरून राका कुटुंबीयांना धमकी देत करण्यात आली मारहाण.
- {BCN CITY NEWS}राज्यात नविन नियमावली लागू….
- {BCN CITY NEWS} सावदा :-सावद्यात उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तापी नदीत बुडून एकाचा मृत्यू.
- {BCN CITY NEWS} वैद्यकीय अधीक्षकांनी सुविधांचा घेतला आढावा.