{BCN CITY NEWS} सोमवारपासून जळगाव जिल्ह्यामध्ये कडक लॉक डाऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती.

{BCN CITY NEWS} सोमवारपासून जळगाव जिल्ह्यामध्ये कडक लॉक डाऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती.

आज कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सोमवारपासून कडक लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
इतर शहरांमध्ये कोरोना बाधितांची रुग्ण संख्या कमी होत आहे त्याच पद्धतीने जळगाव शहरामध्ये ही रुग्ण संख्या कमी करायची आहे लसीकरण केंद्रावर ती खूप मोठी गर्दी होत आहे त्यासाठी काही उपाय योजनाची करण्यात आलेले आहेत 45 वर्षाच्या वरील नागरिकांनी आदल्या दिवशी लसीकरण केंद्रावर ती जाऊन कुपन घेणे गरजेचे केले आहे ज्या नागरिकांना कूपन मिळालेले आहे अशा अनेक लसीकरण केंद्रावर ती यावे अन्यथा गर्दी करू नये, सध्या आपल्याला लसींचा पुरवठा खूप चांगल्या प्रमाणात होत आहे सर्वांना लस मिळणार आहे सर्वांनी संयम बाळगावा येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये नियमांचे कठोर पालन केले तर हे निर्बंध संपू शकतील हे आपल्याच हातात आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्हा भरा मध्ये सोमवारपासून कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत व कठोर कारवाई देखील करण्यात येणार आहे सात ते अकरा या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व मार्केटचे विकेंद्रीकरण केले जात आहे ब्रेक द चेंज चे उल्लंघन करणाऱ्या वरती कडक स्वरूपाच्या कारवाईदेखील करण्यात अकरा वाजले नंतर सर्व जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू असणार आहे याच जिल्हावासियांना नोंद घ्यायला हवी आहे या आदेशाचे पालन करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.

Related Post: