(BCN CITY NEWS) भुसावळच्या नागरिकांना उद्यापासून कडक नियमावलीला सामोरे जावे लागणार.

(BCN CITY NEWS) भुसावळच्या नागरिकांना उद्यापासून कडक नियमावलीला सामोरे जावे लागणार.

भुसावळ :- महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जून पर्यंत प्रशासनाच्या वतीने लॉक डाऊन करण्यात आले आहे जेणेकरून कोरोनची साखळी तुटावी व ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही जे काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याची उद्यापासून कडक अंमलबजावणी भुसावळ शहर व परिसरामध्ये करण्यात येणार आहे जळगाव जिल्ह्यातील सर्वात जास्त ऑटोरिक्षा असणारे शहर म्हणजे भुसावळ आहे या सर्व रिक्षाचालकांची काल बैठक घेण्यात आली व या बैठकीमध्ये रिक्षा चालक आणि पॅसेंजर या दोघांच्या मध्ये पडदा लावणे बंधनकारक केले आहेत उद्यापासून जर असं रिक्षामध्ये नाही दिसलं तर रिक्षा चालक आवर्ती गुन्हा दाखल करण्यात येईल अत्यावश्यक नसणाऱ्या दुकानदारावर ही मागील पंधरा दिवसांमध्ये कारवाया करण्यात आलेले आहेत उद्यापासून वेळेपेक्षा जास्त जे दुकाने उघडी राहतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल व ती दुकाने सिल केली जातील हॉटेल जाऊन जर ग्राहक पार्सल घेत असेल तर त्या हॉटेलवर आणि ग्राहकावर तीही कारवाया करण्यात येणार आहेत मॉर्निंग वॉकला जाणारा नागरिकांवरती सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजे नंतर जे कुणी रस्त्यावर फिरतील त्यांच्यावरती सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे भाजी मार्केटमध्ये सुद्धा नगरपालिकेचे कर्मचारी नयनात असतील व भाजी मार्केटमधील गर्दी कमी केली जाईल बॅंकांमध्ये सुद्धा नागरिकांनी गर्दी करू नये ऑनलाईन सुविधा चा लाभ घ्यावा असे आवाहन भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नागरिकांना केले आहे

सोमनाथ वाघचौरे (डी वाय एस पी)

Related Post: